ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रशिक्षण
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचा घोळ संपता संपेना, शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे विलंब
विद्यार्थी आणि पालकांना लॉगिन केल्यानंतर व्यवस्थित माहिती मिळत नसून प्रवेशाबाबत अनिश्चितता आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
