ताज्या घडामोडी
-
“गांधीगिरी नाही, आता भगतसिंगगिरी”, बच्चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’, राज्यभरात चक्काजाम
अमरावती : “शेतकऱ्यांच्या भरवशावर राज्यात सरकार स्थापन झालं. असं असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल हे सरकार घेत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशी…
Read More » -
स्पा मालक मुंबई- पुण्याचे अन् मॅनेजर युपीचा; मुली परप्रांतिय
अमरावती : राजापेठ ते बडनेरा रोडस्थित एका मॉलमधील युनिकार्न स्पामध्ये मसाजआड चालविल्या जाणाऱ्या देहविक्रीच्या अनैतिक धंद्याचा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा…
Read More » -
राजकुमार पटेल यांचा टोला मी वनवासात नाही तर जनतेच्या सहवासात
धारणी दि.२१ प्रतिनिधी माझ्या विरोधकांनी राजकुमार आता अज्ञातवासात गेला, वनवासीत पोहचला किंवा राजकारणापासून अलिप्त झाला, अशा अफवा पसरविलेल्या आहेत. मात्र,…
Read More » -
ग्राहक बनून आलेल्या बुरखाधारी महिलेने महालक्ष्मी ज्वेलर्समधून ३.८४ लाखांचे दागिने पळवले
अमरावती : शहरातील राजकमल चौक ते अंबादेवी मार्गावरील एका ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून गेलेल्या महिलेने ३ लाख ८४ हजार ५९३ रुपयांचे…
Read More » -
वाघडोह ग्रामपंचायत द्वितीय पुरस्काराने सन्मानित
परतवाडा : प्रतिनिधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत वाघडोह ग्रामपंचायतला चार लाख रुपयांच्या…
Read More » -
सुनील यावलीकर यांना ‘कलासर्जन’ पुरस्कार जाहीर
अमरावती : नागपूर येथील डॉ. गिरीश गांधी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे ‘धीरोदात्त महिला’ व ‘कलासर्जन’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. कलासर्जन…
Read More » -
श्री क्षेत्र सावंगा विठोबा नगरीत श्रावण मास मांड
चांदूर रेल्वे प्रतिनिधी चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानमध्ये गुरुवार, २४…
Read More » -
एअर इंडियाचं विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर घसरलं, सर्व प्रवासी सुरक्षित
मुंबई – अहमदाबादमधील एअर इंडियाच्या अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या असताना आज एअर इंडियाचा अपघात थोडक्यात टळला आहे. कोचीहून…
Read More » -
गुप्तधन मिळवण्यासाठी घरातच खोदला खड्डा; अघोरी कृत्य करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
यवतमाळ : शहरातील एका घरामध्ये गुप्तधन काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. यातील…
Read More » -
माहूर इथं पावसामुळे सापडली दुर्मीळ चतुर्मुखी गणेश मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
नांदेड : जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूर इथं एक मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती चतुर्मुखी गणेशाची असल्याचं सांगितलं जात आहे. भोजंता तलावाच्या…
Read More »